भरवस्तीत धाडसी जबरी चोरी; १२ तासांत आरोपी जेरबंद. 🚔🔥

भाईंदर पुर्व- नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी भरवस्तीत धाडसी जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस केले १२ तासांत जेरबंद. अधिक माहितीनुसार नवघर पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. नमुद गुन्हयातील फिर्यादी श्रीमती कोकीला कुंजबिहारी पांडे, वय ६० वर्षे, ह्या जेष्ठ नागरीक महिला दि. १३/०२/२०२६ रोजी रात्रौ ०८.०० वा. च्या सुमारास सिध्दीविनायक बिल्डींग नंबर ०२, […]

Continue Reading

महसूल विभागाचा ४० लाखांचा हायवा ट्रक चोरणारे आरोपी गजाआड ! 🚨

मिरा भाईंदर – महसुल विभागाने जप्त केलेला ४० लाख रूपये किंमतीचा हायवा ट्रक चोरणारे आरोपी गजाआड, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १ यांची कामगिरी.अधिक माहितीनुसार दिनांक १४/०२/२०२६ रोजी अपर तहसिल कार्यालय, मिरा भाईंदर येथील नायब तहसिलदार श्री. प्रथमेश बबन भुर्के यांनी घोडबंदर येथे गस्त घालत असताना, बेकायदेशीररित्या गौण खनिजाची वाहतूक करणारा एक टाटा कंपनीचा हायवा ट्रक […]

Continue Reading

मराठी एकीकरण समितीच्या कार्याध्यक्षपदी ऍडव्होकेट प्रदीप सामंत यांची नियुक्ती.

मुंबई, प्रतिनिधी- दिनांक १३ एप्रिल २०१८ मराठी अस्मितेच्या जाज्वल्य जिवंततेसाठी कार्यरत असलेल्या मराठी एकीकरण समितीच्या कार्याध्यक्षपदी अॅड. प्रदीप सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने समितीचं वतीने औपचारिक नियुक्तीपत्र देण्यात आलं. ही नियुक्ती मराठी एकीकरण बातमीपत्राचे संपादक व मराठी एकीकरण समितीचे सल्लागार डॉ. दीपक मोरेश्वर नाईक यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी मराठी एकीकरण समितीचे […]

Continue Reading