सी. सी. टि. व्ही. कॅमेराच्या मदतीने वाहतूक नियम न बाळगणाऱ्या एकुण ३७४ वाहन चालकावर काशिमीरा वाहतुक शाखेची कार्यवाही.
भाईंदर : मिरा-भाईंदर शहर पुर्णतः सी.सी.टि.व्ही. कॅमेराच्या नियंत्रणाखाली आणणेसाठी मिरा-भाईंदर महानगरपालीका यांनी भाईंदर पश्चिम येथील उड्डानपुला खाली सी. सी. टि. व्ही. कॅमेराच्या नियंत्रण कक्षाची निर्मिती केली आहे. दि. २२.०४.२०२३ रोजी पासुन सदर कक्ष कार्यान्वित आहे. त्यानुसार नियोजीत सर्व ठिकाणी कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया महानगरपालीके मार्फत चालु आहे. सदर सी. सी. टी. व्ही. कंट्रोलरुमचा उपयोग करुन ऑनलाईन […]
Continue Reading