पुरुषाचे रूप घेऊन वृद्ध सासऱ्याच्या घरी दरोडा टाकणाऱ्या महिलेचा पर्दाफाश – ₹१.५० कोटींचा मुद्देमाल हस्तगत.
वसई | १३ ऑगस्ट २०२५:पुरुषाचे रूप धारण करून बहीणीच्या वयोवृद्ध सासऱ्याला बाथरूममध्ये कोंडून तब्बल ₹१,५०,८४,०५०/- किंमतीचे सोनं-चांदी लंपास करणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश करत मध्यवर्ती गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी, दुपारी १.३० वाजता, फिर्यादी ओधवजी खिमजी भानुशाली, वय ६६ वर्षे, यांच्या राहत्या घरी एक अज्ञात व्यक्ती “रुम पाहण्याच्या बहाण्याने” आली. त्यानंतर […]
Continue Reading