तलवारी,खंजीर आणि कोयते असे एकूण २७ हत्यारे बेकायदेशीर रित्या बाळगल्या प्रकरणी गुन्हेगारांना पोलिसांनी केले अटक.
नालासोपारा : पेल्हार पोलीस ठाणे – गुन्हे प्रकटीकरण शाखेची कागीरी – ०५ तलवारी, ०४ खंजीर, १८ कोयते अश्या अवैद्य शस्त्रासह दोन आरोपीत यांना अटक, मिळालेल्या माहिती नुसार पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत एक अनोळखी इसम हा त्यांच्या हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करत असल्याबाबत क्राईम न्युज या चॅनल वरती दिनांक ०३/०८/२०२३ व्हिडीओ प्रसारीत झाला होता. […]
Continue Reading