मोटार सायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात .

नालासोपारा : मोटार सायकल चोरी करणाऱ्या साराईत गुन्हेगाराला अटक करण्यास आचोळे पोलीसांना यश. अधिक माहितीनुसार दिनांक ३० ते ३१/७/२०२३ रोजी रात्रीच्या दरम्यान दिपक जयप्रकाश विश्वकर्मा वय २५ वर्षे धंदा नोकरी रा. रुम नं. ०६, अंबावाडी चाळ, काजुपाडा, तुळीज रोड नालासोपारा पुर्व ता. वसई जि पालघर यांनी त्यांची   मोटार सायकल ही जिवदानी अपा. माऊली सर्वांसींग सेंटरच्या […]

Continue Reading

मोटार सायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगारास पकडून पोलिसांनी केली ६ गुन्हांची उकल.

वसई :  मोटारसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करुन ६ गुन्हांची उकल माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी. मिळालेल्या माहितीनुसार उमेश गजानन मोरे, वय ४५ वर्षे, यांनी दिनांक १५/०८/२०२३ रोजी ते दिनांक १६/०८/२०२३ दरम्यान के. मुव्ही स्टार गेटच्या समोर, अग्रवाल, वसई पश्चिम, जि. पालघर येथे त्यांची सुजुकी कंपनीची अॅक्सेस मोटार स्कुटी पार्क केली […]

Continue Reading

एक करोड एक लाख आठ हजार पाचशे शहात्तर रुपयांचा ऑनलाईन घोटाळा उघडकीस.

मिरा-भाईंदर – ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रुपये १,०१,०८,५७६/- तक्रारदारांना परत करण्यात यश ( जानेवारी २०२३ रोजी ते ऑगस्ट २०२३ पर्यंत ) मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी. अधिक माहीतीनुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस म.भा.व. वि पोलीस आयुक्तालय अंतर्गत सायबर विषयक तक्रारींची चौकशी व सायबर गुन्ह्यांच्या तपासाकरीता गुन्हे शाखा अंतर्गत सायबर गुन्हे कक्ष कार्यरत आहे.सायबर गुन्हे कक्ष […]

Continue Reading

जबरी चोरी व रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करुन पेल्हार पोलिसांनी ३ गुन्हांची केली उकल.

पेल्हार :  जबरी चोरी व रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करुन ३ गुन्हांची उकल करण्यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश.मिळालेल्या माहितीनुसार दि. ०९/०८/२०२३ रोजी पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत  श्री. भानुचंद्र रामचंद्र यादव यांची रिक्षा हि गोपाल पाटील यांच्या  शिवसेना ऑफिस समोर, बिलालपाडा, नालासोपारा पुर्व, ता. वसई जि. पालघर येथे सार्वजनिक रोडवर पार्क करुन ठेवली असता […]

Continue Reading

चुकूनही हे ऍप डाऊनलोड करू नका, सायबर फसवणुकीची नवी पद्धत तुम्हाला करेल कंगाल.

मिरा-भाईंदर : RUST DESK APP डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक रक्कम रु.९३०००/- परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश . मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा पोस्टे हद्दीतील श्री. अजय मर्चला हे ऑनलाईन ट्रेनचे तिकीट बुक करत होते. त्यावेळी त्यांच्या ट्रेनचे तिकीट बुक झाले नाही परंतू त्यांच्या बँक खात्यातून १६२७/- रुपये कट झाले. सदरची रक्कम परत मिळावी म्हणून त्यांनी  […]

Continue Reading

तलवारी,खंजीर आणि कोयते असे एकूण २७ हत्यारे बेकायदेशीर रित्या बाळगल्या प्रकरणी गुन्हेगारांना पोलिसांनी केले अटक.

नालासोपारा :  पेल्हार पोलीस ठाणे – गुन्हे प्रकटीकरण शाखेची कागीरी – ०५ तलवारी, ०४ खंजीर, १८ कोयते अश्या अवैद्य शस्त्रासह दोन आरोपीत यांना अटक, मिळालेल्या माहिती नुसार पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत एक अनोळखी इसम हा त्यांच्या हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करत असल्याबाबत क्राईम न्युज या चॅनल वरती दिनांक ०३/०८/२०२३ व्हिडीओ प्रसारीत झाला होता. […]

Continue Reading

विदेशी कंपनीची दारू बेकायदेशीर वाहून नेतांन मोठ्या शिताफीने पोलिसांनी केली जप्त.

नायगाव : राष्ट्रीय महामार्गावर विनापरवाना वाहुन नेणारी विदेशी कंपनीची दारू  नायगाव पोलीस ठाणे यांनी केली जप्त . सविस्तर माहिती अशी कि नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरुन दिनांक ०४/०८/२०२३ रोजी एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार  ही विनापरवाना विदेशी बनावटीची दारु ससुनवघर ते चिचोंटी फाटा असे मुंबई-अहमदाबाद हायवे वाहिनीने गुजरात राज्यात घेवुन जात असल्याची गुप्त […]

Continue Reading

सी. सी. टि. व्ही. कॅमेराच्या मदतीने वाहतूक नियम न बाळगणाऱ्या एकुण ३७४ वाहन चालकावर काशिमीरा वाहतुक शाखेची कार्यवाही.

भाईंदर : मिरा-भाईंदर शहर पुर्णतः सी.सी.टि.व्ही. कॅमेराच्या नियंत्रणाखाली आणणेसाठी मिरा-भाईंदर महानगरपालीका यांनी भाईंदर पश्चिम येथील उड्डानपुला खाली सी. सी. टि. व्ही. कॅमेराच्या नियंत्रण कक्षाची निर्मिती केली आहे. दि. २२.०४.२०२३ रोजी पासुन सदर कक्ष कार्यान्वित आहे. त्यानुसार नियोजीत सर्व ठिकाणी कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया महानगरपालीके मार्फत चालु आहे. सदर सी. सी. टी. व्ही. कंट्रोलरुमचा उपयोग करुन ऑनलाईन […]

Continue Reading

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींस विरार पोलिसांनी केले जेरबंद .

विरार :   एम.डी. ड्रग्स (मेथॅडॉन) नावाचा अंमली पदार्थ विक्री करणा-या आरोपींना अटक करण्यास विरार पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण शाखेला यश.अधिकमाहितीनुसार विरार पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे  दि ३१/०७/२०२३ रोजी ७. ०० च्या  वाजताच्या सुमारास गुन्हे वाच पेट्रोलींग करीत असताना त्यांना गुप्तबातमीदार मार्फत माहिती मिळाली कि,ओल्ड विवा कॉलेज जवळच्या मैदानात दोन व्यक्ती  […]

Continue Reading

ईको कार व मोटार सायकल चोरी करणा-या सराईत आरोपींना अटक करून लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत.

विरार (दि.११) :  ईको कार व मोटार सायकल चोरी करणा-या सराईत आरोपींना अटक करुन ३,३३,१००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. विरार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.अधिकमाहितीनुसार  विरार पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणारे फिर्यादी हामीद अन्वर मकरानी यांनी जानी कम्पाउंड जवळ, प्रेमनगर, भोईरपाडा, जिवदानी रोड, विरार पूर्व याठिकाणी पार्क केलेली ईको कार व त्यामधील मुद्देमाल  अशी एकुण […]

Continue Reading