अट्टल मोटार साईकाल चोरास अटक ५ गुन्हे उघडकीस.
नालासोपारा : चोरी व मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करुन चोरीच्या ४ मोटार सायकली व रोख रक्कम हस्तगत करुन ५ गुन्हांची उकल नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी .अधिक माहितीनुसार नालासोपारा पश्चिमेस, चक्रेश्वर तलाव, गेट नंबर १ येथे दि २१/०९/२०२३ रोजी विनोद जयदेव दास, वय २६ वर्षे, रा. रु.नं. डी / २०१, गुलमोहर […]
Continue Reading