📰 फसवणुकीने घेतले ₹७९,०००, पण सायबर पोलिसांची तत्पर कारवाई; तक्रारदाराला पूर्ण रक्कम परत!
मिरा-भाईंदर, वसई-विरार:क्रेडिट कार्डची पेमेंट लिमिट वाढवून देण्याचे आमिष दाखवत एका नागरिकाची ₹७९,०००/- ची सायबर फसवणूक झाली होती. मात्र, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी तातडीने आणि प्रभावी कारवाई करत ही पूर्ण रक्कम परत मिळवण्यात यश मिळवले आहे.मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे तक्रारदार श्री. काकडे यांना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर लिंक पाठवून सांगितले की, त्यांच्या क्रेडिट […]
Continue Reading