सायबर पोलिसांची मोठी कामगिरी: बनावट शेअर ट्रेडिंग अॅपमध्ये फसवलेले ₹२८.१० लाख तक्रारदारास परत!
Fake Share Trading App मध्ये गुंतवणुक करुन फसवणुक झालेली रूपये २८,१०,५९३/-रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील उत्तन सागरी पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे तक्रारदार श्रीमती. दिव्या यांनी सोशल मिडीया टेलीग्राम अॅपवर Online Share Trading ऍप मध्ये गुंतवणुक करुन नफा मिळत असल्याबाबत जाहिरात पाहिली. तक्रारदार यांनी सदर ऍप मध्ये […]
Continue Reading