मराठी एकीकरण समितीच्या कार्याध्यक्षपदी ऍडव्होकेट प्रदीप सामंत यांची नियुक्ती.

मुंबई, प्रतिनिधी- दिनांक १३ एप्रिल २०१८ मराठी अस्मितेच्या जाज्वल्य जिवंततेसाठी कार्यरत असलेल्या मराठी एकीकरण समितीच्या कार्याध्यक्षपदी अॅड. प्रदीप सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने समितीचं वतीने औपचारिक नियुक्तीपत्र देण्यात आलं. ही नियुक्ती मराठी एकीकरण बातमीपत्राचे संपादक व मराठी एकीकरण समितीचे सल्लागार डॉ. दीपक मोरेश्वर नाईक यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी मराठी एकीकरण समितीचे […]

Continue Reading

भारतरत्न स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती सप्ताह निमित्त अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ शाखा गंगाखेड च्या वतीने ३ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन .

भारतरत्न स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती सप्ताह निमित्त अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ शाखा गंगाखेड च्या वतीने ३ दिवसीय घेतलेल्या कार्यक्रमांना सर्व वर्तमान पत्रांनी दखल घेवुन भरभरून प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्वांचे आभार .

Continue Reading

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ शाखा गंगाखेड आयोजित २०२३ भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रम.

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ शाखा गंगाखेड आयोजित २०२३ भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रम.

Continue Reading