प्रजासत्ताक दिनाची अनोखी भेट: तुळींज पोलिसांकडून ५८ हरवलेले मोबाईल नागरिकांच्या हाती.

नालासोपारा – ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन २६ जानेवारी २०२६ रोजी ५,८०,०००/- रूपये किंमतीचे हरवलेले ५८ मोबाईल फोनचा शोध घेवुन तक्रारदारांना परत केले. तुळींज पोलीस ठाणेची उल्लेखनिय कामगिरी. अधिकमाहितीनुसार तुळींज पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्तीचे तसेच गर्दीचे ठिकाणे असुन, दैनंदिन कामाचे घाईगडबडीमध्ये रेल्वे स्टेशन परिसर तसेच सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी आठवडा […]

Continue Reading