तलवारी,खंजीर आणि कोयते असे एकूण २७ हत्यारे बेकायदेशीर रित्या बाळगल्या प्रकरणी गुन्हेगारांना पोलिसांनी केले अटक.

नालासोपारा :  पेल्हार पोलीस ठाणे – गुन्हे प्रकटीकरण शाखेची कागीरी – ०५ तलवारी, ०४ खंजीर, १८ कोयते अश्या अवैद्य शस्त्रासह दोन आरोपीत यांना अटक, मिळालेल्या माहिती नुसार पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत एक अनोळखी इसम हा त्यांच्या हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करत असल्याबाबत क्राईम न्युज या चॅनल वरती दिनांक ०३/०८/२०२३ व्हिडीओ प्रसारीत झाला होता. […]

Continue Reading

विदेशी कंपनीची दारू बेकायदेशीर वाहून नेतांन मोठ्या शिताफीने पोलिसांनी केली जप्त.

नायगाव : राष्ट्रीय महामार्गावर विनापरवाना वाहुन नेणारी विदेशी कंपनीची दारू  नायगाव पोलीस ठाणे यांनी केली जप्त . सविस्तर माहिती अशी कि नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरुन दिनांक ०४/०८/२०२३ रोजी एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार  ही विनापरवाना विदेशी बनावटीची दारु ससुनवघर ते चिचोंटी फाटा असे मुंबई-अहमदाबाद हायवे वाहिनीने गुजरात राज्यात घेवुन जात असल्याची गुप्त […]

Continue Reading

विजेचे बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक झालेली रक्कम ०१,०१,६९८/- रुपये मिळविण्यात सायबर गुन्हे शाखेस यश.

काशिमीरा :  विजेचे बिल थकीत बिल अपडेट  करण्याची बतावणी करुन फसवणूक करण्यात आलेल्या रक्कमेमधील ०१,०१,६९८/- रुपये परत मिळविण्यात सायबर गुन्हे शाखेस यश आले आहे अधिक माहितीनुसार काशिमिरा पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे श्री. हितेंद्र यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने संपर्क करुन “तुमचे इलेक्ट्रीसिटी बिल भरणा अपडेट झालेले नाही. तात्काळ बिल भरणा अपडेट न केल्यास तूमचे विज […]

Continue Reading

पार्ट टाईम जॉबच्या नावाने फसवणूक करण्यात आलेल्या व्यक्तींची रक्कम ०१,०५,८२५/- पोलिसांनी केली परत.

मिरारोड (दि.७) : पार्ट टाईम जॉबच्या  नावाने करण्यात आलेली फसवणूक रक्कम ०१,०५,८२५/- रुपये परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश सविस्तर माहिती अशी कि मिरारोड पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे श्री. दिनेश यांना पार्ट टाईम जॉबबाबत मोबाईल फोनवर एस.एम.एस. प्राप्त झाला. नमूद एसएमएस मधील मोबाईलवर फोन केला असता समोरील व्यक्ती अमॅझोन कंपनीची अधिकृत नोकरदार असल्याचे बतावणी करुन […]

Continue Reading

रिक्षा चालकाला बेशुद्धावस्थेत करून दागिने लुटणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक.

मिरारोड दि.(२०) :- गुन्हे शाखा, कक्ष १ काशिमीरा यांनी गुंगीकारक औषधे देऊन रिक्षा चालकाचे अंगावरील दागिन्यांची लुटमार करणा-या आरोपींना अटक. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी बाप्पा सिताराम मंदिरासमोर, शांतीनगर, मिरारोड पुर्व हे दिनांक १६.०३.२०२३ रोजी दुपारच्या  सुमारास त्यांच्या रिक्षातून प्रवाशांना घेवून बोरीवली ते मिरारोड असा प्रवास करीत असताना सदर प्रवाशी आरोपींनी  आपसात संगनमत करुन रिक्षाचालकांस  फ्रुटीमध्ये कोणतेतरी […]

Continue Reading

गुन्हेगारांकडून २,९६,००० /- रुपये किमतीचा ऐवज हस्तगत व पोलिसांनी गुन्हेगारांना केली अटक

काशिमीरा : जबरी चोरी करणारे ३ आरोपी अटक करुन एकूण २७ मोबाईल्स व ऑटो रिक्षा असा २,९६,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत- काशिमिरा पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.काशिमीरा पोलीस ठाण्याच्या  हदीत फिर्यादी देव गोपी शर्मा, वय ३० वर्षे, राहणार – न्यु समीर, जैसल पार्क, भाईंदर पूर्व हे दिनांक ०३.०५.२०२३ रोजी संध्याकाळच्या  सुमारास डॉन बॉस्को […]

Continue Reading

चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी पकडुन केली पाच गुन्ह्यांची उकल.

भाईंदर : जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या  आरोपीस  अटक करुन ५ गुन्हयांची उकल. नवघर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.अधिक माहितीनुसार आदर्श इंदिरानगर चाळ गल्ली नं ०३, एस. एन. कॉलेज रोड, भाईंदर पूर्व येथे राहणारे राहुल ओमप्रकाश हरिजन, वय २४ वर्षे,हे  दिनांक १३/०५/२०२३ रोजी सकाळी ०३.०० वा.चे सुमारास त्यांच्या  घरात झोपलेले असताना एक २५ ते […]

Continue Reading

वेश्यावेवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या दलालावर पोलिसांनी केली कारवाई दोन पीडित महिलांची सुटका.

विरार : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांची कारवाई.वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणा-या वेश्या दलालास अटक करुन २ पिडीत महिलांची केली सुटका . मिळालेल्या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली कि, विरार पोलीस ठाण्याच्या  हद्दीत गांधीचौक, फुलपाडा, विरार पूर्व येथे राहत्या  घरामध्ये एक वेश्यादलाल वेश्यागमननाकरीता मुली पुरविणार […]

Continue Reading