चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी पकडुन केली पाच गुन्ह्यांची उकल.
भाईंदर : जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करुन ५ गुन्हयांची उकल. नवघर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.अधिक माहितीनुसार आदर्श इंदिरानगर चाळ गल्ली नं ०३, एस. एन. कॉलेज रोड, भाईंदर पूर्व येथे राहणारे राहुल ओमप्रकाश हरिजन, वय २४ वर्षे,हे दिनांक १३/०५/२०२३ रोजी सकाळी ०३.०० वा.चे सुमारास त्यांच्या घरात झोपलेले असताना एक २५ ते […]
Continue Reading