सायबर कक्षास क्रेडटि कार्ड च्या द्वारे झालेली लाखो रुपयांची रक्कम परत करण्यात यश .
मिरारोड : Credit Card द्वारे फसवणूक रक्कम रु. ३,१४,७६१/- परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश. अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नयानगर परिसरातील श्री. बाबुराज आचार्य हे त्यांच्या आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड च्या कस्टमर केअरचा क्रमांक ऑनलाईन सर्च करीत होते. तक्रारदार यांना काही वेळानंतर अनोळखी मोबाईल धारकाचा फोन आला व त्याने आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड विभागातुन बोलत […]
Continue Reading