मीरा-भाईंदर वसई विरार शहर पोलीस आयुक्तालयामधील २६ नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल मोठ्या अथक परिश्रमाने पोलिसांनी केले परत.
मिरा-भाईंदर – सायबर गुन्हे कक्षाने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील २६ नागरिकांचे हरविलेले मोबाईल केले परत. सविस्तर माहिती अशी की,मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा अंतर्गत सायबर गुन्हे कक्ष कार्यरत आहे. मिरा- या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोबाईल हरविलेले वा गहाळ झाल्याचे संदर्भात आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे येथे ऑनलाईन तक्रारी दाखल करीत असतात.हरविलेले/गहाळ मोबाईलबाबत ऑनलाईन CEIR (Central Equipment Identity […]
Continue Reading