वीज वितरणच्या नावे बनावट मेसेज, वीजग्राहकांची फसवणूक झालेली रक्कम मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश .
मिरारोड : Electricity Bill तात्काळ भरण्याचे सांगून बनावट लिंकद्वारे फसवणूक झालेल्या तक्रारदाराचं १,००,००० /- रुपये परत मिळविण्यात यश सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी. अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे श्री. रविंद्रन वासुदेवन वाझाल रा. मिरारोड पुर्व यांना त्यांच्या मोबाईलवर मसेज आला होता की,लाईट बिल भरले नसल्याने तात्काळ कनेक्शन कट करणार असल्याचे […]
Continue Reading