नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेची उत्कृष्ट कामगिरी – चोरीला गेलेले ₹६.२९ लाखांचे दागिने केवळ ४ तासांत हस्तगत.

नायगाव (ता. वसई, जि. पालघर): भजनलाल डेअरी, कामण, नायगाव पूर्व येथे २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळच्या सुमारास घडलेल्या दागिने चोरीप्रकरणी नायगाव पोलिसांनी अवघ्या ४ तासांत कारवाई करत आरोपीस अटक केली असून, चोरी गेलेले ₹६,२९,३०६/- किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने १००% हस्तगत करण्यात आले आहेत.घटना अशी की, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांनी नालासोपाऱ्याहून कल्याण येथे जाण्यासाठी रॅपिडो अ‍ॅपवरून कॅब […]

Continue Reading

पुरुषाचे रूप घेऊन वृद्ध सासऱ्याच्या घरी दरोडा टाकणाऱ्या महिलेचा पर्दाफाश – ₹१.५० कोटींचा मुद्देमाल हस्तगत.

वसई | १३ ऑगस्ट २०२५:पुरुषाचे रूप धारण करून बहीणीच्या वयोवृद्ध सासऱ्याला बाथरूममध्ये कोंडून तब्बल ₹१,५०,८४,०५०/- किंमतीचे सोनं-चांदी लंपास करणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश करत मध्यवर्ती गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी, दुपारी १.३० वाजता, फिर्यादी ओधवजी खिमजी भानुशाली, वय ६६ वर्षे, यांच्या राहत्या घरी एक अज्ञात व्यक्ती “रुम पाहण्याच्या बहाण्याने” आली. त्यानंतर […]

Continue Reading

पालघर पोलीसांचा मोठा खुलासा: दांडेकर कॉलेजमधील ११.२५ लाखांची चोरी उघडकीस, ४ आरोपी गुजरातमधून अटकेत.

पालघर (प्रतिनिधी) – दांडेकर कॉलेज, पालघर येथील अकाउंट विभागाच्या तिजोरीतून ११ लाख २५ हजार रुपयांची चोरी झाल्याच्या प्रकरणाचा पालघर पोलीसांनी पर्दाफाश केला असून, गुजरात येथून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ४.०५ लाख रुपये रोख देखील जप्त केले आहेत.ही घटना २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ते २४ जुलै रोजी सकाळी ७.४५ […]

Continue Reading

२४ तासांत जबरी चोरीचा छडा; वयस्कर महिलेस गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे तिघे आरोपी गजाआड!

विरार (पालघर):वयस्कर महिलेला लक्ष्य करत तिच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून चोरी करणाऱ्या तीन आरोपींना केवळ २४ तासांत अटक करून गुन्ह्याचा यशस्वी तपास लावण्यात बोळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाला मोठे यश मिळाले आहे.३० जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता, विरार पश्चिम येथील बोळींज नाक्याजवळ फिर्यादी श्रीमती रंजना उदय कालेकर (वय ५३) या आपल्या नातीला […]

Continue Reading

🚧 घोडबंदर रोडवर डांबरीकरणाचे काम; ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान वाहतूक बदल!

मिरा-भाईंदर, वसई-विरार: मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे- घोडबंदर रोड गायमुख घाटात ठाणे घोडबंदर वाहिनीवर रस्ता दुरुस्तीचे व डांबरीकरणाचे काम मिरा-भाईंदर महानगरपालिका दि. ०८/०८/२०२५ रोजी ००.०१ वाजले पासून ते दि. १०/०८/२०२५ रोजी ००.०० वाजे पर्यंत  करणार आहेत. याकरिता वाहतूक अधिसुचनेद्वारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना घोडबंदर रोडवर दि. ०८/०८/२०२५ रोजी ००.०१ वाजले पासून ते […]

Continue Reading

📰 फसवणुकीने घेतले ₹७९,०००, पण सायबर पोलिसांची तत्पर कारवाई; तक्रारदाराला पूर्ण रक्कम परत!

मिरा-भाईंदर, वसई-विरार:क्रेडिट कार्डची पेमेंट लिमिट वाढवून देण्याचे आमिष दाखवत एका नागरिकाची ₹७९,०००/- ची सायबर फसवणूक झाली होती. मात्र, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी तातडीने आणि प्रभावी कारवाई करत ही पूर्ण रक्कम परत मिळवण्यात यश मिळवले आहे.मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे तक्रारदार श्री. काकडे यांना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर लिंक पाठवून सांगितले की, त्यांच्या क्रेडिट […]

Continue Reading

दोन पिस्तुलं, ८ जिवंत काडतुसेसह दरोड्याच्या तयारीत असलेले ७ गुन्हेगार अटकेत!

मिरारोड (पूर्व), पेणकरपाडा येथील सनशाईन हॉटेलजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने तडाखेबंद कारवाईत अटक केली. आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तुलं, ८ जिवंत काडतुसे, फायटर पंच, सुती दोर व मोबाईल फोन्स असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास करण्यात आली. मिळालेल्या […]

Continue Reading

खुनाच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगार अखेर जेरबंद! पॅरोलवर सुटून होता पसार.

नालासोपारा- खुनाच्या गुन्हयात दोषसिध्द झालेला जेल प्रशासनाने पॅरोलवर सोडलेल्या सुमारे ०४ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस पंजाब येथुन अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष ०२ यांना यश.अधिक माहितीनुसार दिनांक १५/०९/२०१६ रोजी १९.१५ वा. च्या सुमारास आरोपी शंकरजगदीश मुखीया ऊर्फ समोसेवाला रा. धानिवबाग तलावा जवळ, नालासोपारा पूर्व याने मयत दिलीप रघुनाथ बसनेत, रा. धानिवबाग तलावा जवळ, नालासोपारा पूर्व, […]

Continue Reading

३.३१ लाखांचा गैरव्यवहार उघड! पोलिसांनी उघड केला गुन्ह्याचा पर्दाफाश.

भाईंदर (प.): अवैध जुगार खेळणाऱ्या २० इसमांवर भाईंदर पोलीसांनी कारवाई करुन ३,३१,३५९ रुपयांचे मुद्देमालासह जुगाराचे साहित्य केले जप्त.अधिकमाहितीनुसार मा. श्री. राहुल चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ यांना त्यांच्या  विश्वसनीय सुत्रांकडुन मौजे भाईंदर पश्चिम येथील शांतिदर्शन बिल्डींग मधील दुसऱ्या माळ्यावरील रुम नं. २०१ या खोलीमध्ये काही इसम बेकायदेशीर रित्या पैसे लावुन तिन पानी जुगार खेळत व […]

Continue Reading

पालघर पोलीसांची मोठी कारवाई 🚨 | तब्बल ₹1.78 कोटींचा तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त.

पालघर – दिनांक २५ जुलै २०२५ रोजी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन कर्नाटक पासिंगच्या कंटेनर ट्रकद्वारे प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैध वाहतूक मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मुंबईकडे होत आहे. सदर माहितीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस निरीक्षक अजय गोरड (तलासरी पोलीस ठाणे) आणि पोनि प्रदिप […]

Continue Reading