वेश्यावेवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या दलालावर पोलिसांनी केली कारवाई दोन पीडित महिलांची सुटका.
विरार : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांची कारवाई.वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणा-या वेश्या दलालास अटक करुन २ पिडीत महिलांची केली सुटका . मिळालेल्या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली कि, विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधीचौक, फुलपाडा, विरार पूर्व येथे राहत्या घरामध्ये एक वेश्यादलाल वेश्यागमननाकरीता मुली पुरविणार […]
Continue Reading