अखेर अपहरण झालेल्या नाबालिक मुलीचा आचोळे पोलिसांनी लावला शोध.
नालासोपारा : अपहृत मुलीचा यशस्वी रित्या शोध.मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०४/०७/२०२३ रोजी श्री. अखिलेश रामबाबु चौरसिया, वय ४० वर्षे, धंदा- नोकरी, रा.आदर्शनगर पडखळपाडा, आचोळे डोगरी, नालासोपारा पुर्व ता. वसई, जि. पालघर यांची मुलगी वय १६ वर्षे. हिला कोणीतरी अज्ञात व्यक्तिने तीला कशाचे तरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेले अशी तक्रार दिल्यामुळे आचोळे पोलीस ठाणे येथे […]
Continue Reading