मोटार सायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात .
नालासोपारा : मोटार सायकल चोरी करणाऱ्या साराईत गुन्हेगाराला अटक करण्यास आचोळे पोलीसांना यश. अधिक माहितीनुसार दिनांक ३० ते ३१/७/२०२३ रोजी रात्रीच्या दरम्यान दिपक जयप्रकाश विश्वकर्मा वय २५ वर्षे धंदा नोकरी रा. रुम नं. ०६, अंबावाडी चाळ, काजुपाडा, तुळीज रोड नालासोपारा पुर्व ता. वसई जि पालघर यांनी त्यांची मोटार सायकल ही जिवदानी अपा. माऊली सर्वांसींग सेंटरच्या […]
Continue Reading