गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसासहित गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक.
वसई : एक देशी बनावटीची पिस्टल, ०२ जिवंत काडतुसांसह ०१ आरोपीस अटक पेल्हार पोलीस ठाणे – गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी .पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दि. २९/०१/२०२४ रोजी २. ०० वा.च्या सुमारास पेल्हार गाव, पेल्हार हॉटेलच्या जवळ, ता. वसई जि. पालघर येथे एक इसम त्याच्या जवळ बेकायदेशिर रित्या अग्निशस्त्र घेवुन येणार असल्याची गुप्त बातमीधारकांकडून खात्रीशिर बातमी […]
Continue Reading