ॲल्युमिनीअमचा स्क्रॅप माल असल्याचे सांगुन लाखोंची फसवणुक आरोपींस अटक करुन मुद्देमाल जप्त.
वसई : ॲल्युमिनीअमचा स्क्रॅप माल विक्री करीता असल्याबाबत तसेच खोटे नांव सांगुन फसवणुक करणा-या टोळीला अटक करुन त्यांच्याकडून एकुण २०,०२,३३२/- रु.किमतीचा मुददेमाल रोख रक्कमेसह हस्तगत. अधिक माहितीनुसार श्री.जगदिश सरदारमल सुतार वय ३० वर्षे, व्यवसाय. ट्रेडींग रा भावनगर, राज्य गुजरात हे ॲल्युमिनीअम स्क्रॅपचे व्यापारी आहेत. ते भारतातील अनेक राज्यांमधुन मध्यस्थांच्या मार्फत स्क्रॅप विकत घेत असतात. या […]
Continue Reading