पालघर पोलीसांची मोठी कारवाई 🚨 | तब्बल ₹1.78 कोटींचा तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त.
पालघर – दिनांक २५ जुलै २०२५ रोजी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन कर्नाटक पासिंगच्या कंटेनर ट्रकद्वारे प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैध वाहतूक मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मुंबईकडे होत आहे. सदर माहितीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस निरीक्षक अजय गोरड (तलासरी पोलीस ठाणे) आणि पोनि प्रदिप […]
Continue Reading