गुन्हेगारांकडून २,९६,००० /- रुपये किमतीचा ऐवज हस्तगत व पोलिसांनी गुन्हेगारांना केली अटक

काशिमीरा : जबरी चोरी करणारे ३ आरोपी अटक करुन एकूण २७ मोबाईल्स व ऑटो रिक्षा असा २,९६,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत- काशिमिरा पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.काशिमीरा पोलीस ठाण्याच्या  हदीत फिर्यादी देव गोपी शर्मा, वय ३० वर्षे, राहणार – न्यु समीर, जैसल पार्क, भाईंदर पूर्व हे दिनांक ०३.०५.२०२३ रोजी संध्याकाळच्या  सुमारास डॉन बॉस्को […]

Continue Reading

चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी पकडुन केली पाच गुन्ह्यांची उकल.

भाईंदर : जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या  आरोपीस  अटक करुन ५ गुन्हयांची उकल. नवघर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.अधिक माहितीनुसार आदर्श इंदिरानगर चाळ गल्ली नं ०३, एस. एन. कॉलेज रोड, भाईंदर पूर्व येथे राहणारे राहुल ओमप्रकाश हरिजन, वय २४ वर्षे,हे  दिनांक १३/०५/२०२३ रोजी सकाळी ०३.०० वा.चे सुमारास त्यांच्या  घरात झोपलेले असताना एक २५ ते […]

Continue Reading

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ शाखा गंगाखेड आयोजित २०२३ भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रम.

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ शाखा गंगाखेड आयोजित २०२३ भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रम.

Continue Reading

मिरारोड मध्ये सापडला ०८,४०,०००/- किंमतीचा अंमली पदार्थसाठा – मिरारोड पोलिसांची कामगिरी.

मिरारोड : १०५ ग्रॅम वजनाचा ०८,४०,०००/- रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करता साठा केलेल्या आरोपीवर  परिमंडळ १, मिरारोड पथकाची कारवाई.दिनांक ०६/०५/२०२३ रोजी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त,  यांना गुप्त बातमीदारामार्फत माहितीमिळाली कि काशिमीरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात रेतीबंदर, घोडबंदर येथे एका चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री केली जात […]

Continue Reading

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथक यांनी कायदेशीररित्या परवानगी न घेता वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर केली धडक कारवाई.

मिरारोड  : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष,यांनी अनाधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर केली कारवाई. अधिकमाहितीनुसार दिनांक ०४/०५/२०२३ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिरारोड रेल्वे स्टेशनजवळील स्कायवॉक ब्रिज, अस्मीता व्हिन्टेज व शांतीपार्क, सेक्टर-६, उमाकांत मिश्रा चौक, नयानगर मिरारोड पुर्व या परिसरात अनाधिकृतरित्या वास्तव्यास असलेले […]

Continue Reading