चुकूनही हे ऍप डाऊनलोड करू नका, सायबर फसवणुकीची नवी पद्धत तुम्हाला करेल कंगाल.
मिरा-भाईंदर : RUST DESK APP डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक रक्कम रु.९३०००/- परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश . मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा पोस्टे हद्दीतील श्री. अजय मर्चला हे ऑनलाईन ट्रेनचे तिकीट बुक करत होते. त्यावेळी त्यांच्या ट्रेनचे तिकीट बुक झाले नाही परंतू त्यांच्या बँक खात्यातून १६२७/- रुपये कट झाले. सदरची रक्कम परत मिळावी म्हणून त्यांनी […]
Continue Reading