अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याऱ्या आरोपीवर पालघर पोलिसांची कारवाई.
पालघर – स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याऱ्या आरोपीवर कारवाई. अधिक माहीतीनुसार दिनांक ०४/०९/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना बातमीदारकडुन मौजे कुडुस प्रगतीगनर ता. वाडा जि.पालघर डी – ३ बिल्डींगमध्ये दोन गाळयात तंबाखुजन्य पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती. सदर माहिती प्राप्त होताच […]
Continue Reading