औरंगाबाद येथे एक्साईड कंपनीच्या रुपये १४ लाखाच्या बॅटरी असेलला कंटेनर चोरी करणाऱ्या आरोपीस मालासह वालिव पोलिसांनी केली अटक.

वालीव :औरंगाबाद येथे एक्साईड कंपनीच्या बॅटरी असलेला कंटेनर प्रवासादरम्यान अपहार करणाऱ्या गुन्हयातील आरोपीस रु. १४,४१,२१०/- किंमतीच्या मालासह अटक. वालीव पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेला यश. अधिक माहितीनुसार वालीव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०२.१०.२०२३ रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली होती कि बोयदा पाडा नाका ते राजीवली गाव बाजुकडे जाणारे रोडवरील राजप्रभा इंडस्ट्रिजसमोर एक रिक्षावाला त्याच्या […]

Continue Reading

अट्टल मोटार साईकाल चोरास अटक ५ गुन्हे उघडकीस.

नालासोपारा : चोरी व मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करुन चोरीच्या ४ मोटार सायकली व रोख रक्कम हस्तगत करुन ५ गुन्हांची उकल नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी .अधिक माहितीनुसार नालासोपारा पश्चिमेस, चक्रेश्वर तलाव, गेट नंबर १ येथे दि २१/०९/२०२३ रोजी  विनोद जयदेव दास, वय २६ वर्षे, रा. रु.नं. डी / २०१, गुलमोहर […]

Continue Reading

२७ लाख रुपये किंमतीचा कच्चे बेस ऑईल ऐवज तक्रारदारास मोठ्या शिताफीने पोलिसांनी केला परत.

नायगाव : चोरी झालेले ३०,३०० टन कच्चे बेस ऑईल पैकी २७ टन (२७ लाख रुपये किंमतीचा ) कच्चे बेस ऑईल हस्तगत करुन तक्रारदार यास परत करण्यास नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश. अधिक माहिती नुसार नायगाव पोलीस ठाणे  येथे तक्रार दाखल झाली होती कि दि. ३०/८/२०२३ ते दि. ३१.०८.२०२३  रोजी क्रांत रोडवेज चे मालक […]

Continue Reading

मीरा-भाईंदर वसई विरार शहर पोलीस आयुक्तालयामधील २६ नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल मोठ्या अथक परिश्रमाने पोलिसांनी केले परत.

मिरा-भाईंदर – सायबर गुन्हे कक्षाने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील २६ नागरिकांचे हरविलेले मोबाईल केले परत. सविस्तर माहिती अशी की,मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा अंतर्गत सायबर गुन्हे कक्ष कार्यरत आहे. मिरा- या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोबाईल हरविलेले वा गहाळ झाल्याचे संदर्भात आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे येथे ऑनलाईन तक्रारी दाखल करीत असतात.हरविलेले/गहाळ मोबाईलबाबत ऑनलाईन CEIR (Central Equipment Identity […]

Continue Reading

अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याऱ्या आरोपीवर पालघर पोलिसांची कारवाई.

पालघर – स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याऱ्या आरोपीवर कारवाई. अधिक माहीतीनुसार दिनांक ०४/०९/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना बातमीदारकडुन मौजे कुडुस प्रगतीगनर ता. वाडा जि.पालघर डी – ३ बिल्डींगमध्ये दोन गाळयात तंबाखुजन्य पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती. सदर माहिती प्राप्त होताच […]

Continue Reading

पोलिसावर प्राणघातक हल्ला आरोपी अटकेत.

भाईंदर – पोलीस अंमलदारास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी रॉडने गंभीर दुखापती करुन, जबरदस्तीने मोबाईल चोरी करुन पळुन गेलेल्या आरोपीस गुन्हे प्रकटीकरण कक्ष – १ कडुन २४ तासाच्या आत अटक. अधिक माहीतीनुसार पो. हवा. जयकुमार राठोड नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा मि. भा.व.वि.पो.आयुक्तालय हे दिनांक ०४/०९/२०२३ रोजी दुपारच्या दरम्यान संशयीत आरोपी हैफल कालु अली […]

Continue Reading

बोलण्यात गुंतवुन वृद्ध व्यक्तिची फसवणुक करणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी घातल्या बेड्या.

विरार – बोलण्यात गुंतवून हातचालाखीने फसवणुक करणा-या सराईत आरोपीतांस ताब्यात घेण्यास गुन्हे शाखा कक्ष -3 विरार यांना यश. अधिक माहीतीनुसार दिनांक १९/०८/२०२३ रोजी सकाळच्या सुमारास साईबाबा मंदिर समोर फुलपाडा विरार पुर्व येथे दोन अनोळखी इसमांनी आपसात संगणमत करुन फिर्यादी वय – ६५ वर्षे व्यवसाय – सेवानिवृत्त, यांना, “तुम्ही चहा पिता का ” असे विचारुन त्यातील […]

Continue Reading

दुकानाच्या गाळ्यातून ६५ किलो वजनाचे तांबे चोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी घातल्या बेड्या.

नालासोपारा :   पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेने ६५ किलो वजनाचे तांबे चोरी करणाऱ्या आरोपीस अटक केली सविस्तर माहिती अशी कि विष्णु अर्जुन जाधव वय ६३ वर्षे, याच्या दिनांक १९ ते २०/८/२०२३ च्या दरम्यान बंद गाळयाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरटयाने कशाच्यातरी सहाय्याने उचकटुन आत प्रवेश करुन विष्णु जाधव यांच्या गाळयातुन २०,१५०/- रुपये किंमतीचे ६५ किलो वजनाचे तांबे […]

Continue Reading

रिडीम (Redeem Point )रिवार्ड पॉईंट्स च्या नांवाने फसवणूक झालेली रक्कम सायबर कक्षाने केली परत.

काशिमीरा : Redeem Point संदर्भातील Link Click च्या फसवणूक रक्कम रु.४०,०००/- परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश आले. अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस ठाणे  हद्दीतील . संतोश कुमार यांना रिडीम पॉईंट संदर्भात लिंक आली होती . त्यांनी सदरची लिंक क्लिक करून माहिती भरली असता त्यांच्या  बँक खात्यातून ४०,००० /- रुपये  काढून घेतले हे […]

Continue Reading

एकवीस लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त – ०५ राजस्थानी नागरिकांना पोलिसांनी घातल्या बेड्या.

तुळींज : अंमली पदार्थ विक्री करिता आलेल्या ०५ राजस्थानी नागरिकांना ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण २१,००,०००/- रुपये किमतीचा अंमली पदार्थ (एम.डी) जप्त तुळींज पोलीस ठाणे – गुन्हे प्रकटीकरण कक्षाची कामगीरी अधिक माहितीनुसार दिनांक २८/८/२०२३  रोजी तुळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार छपरीबन यांना त्यांच्या गुप्त माहीतीदाराकडुन  माहीती मिळली कि प्रकाश भाडु नावाचा इसम त्याच्या  […]

Continue Reading