नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेची उत्कृष्ट कामगिरी – चोरीला गेलेले ₹६.२९ लाखांचे दागिने केवळ ४ तासांत हस्तगत.
नायगाव (ता. वसई, जि. पालघर): भजनलाल डेअरी, कामण, नायगाव पूर्व येथे २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळच्या सुमारास घडलेल्या दागिने चोरीप्रकरणी नायगाव पोलिसांनी अवघ्या ४ तासांत कारवाई करत आरोपीस अटक केली असून, चोरी गेलेले ₹६,२९,३०६/- किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने १००% हस्तगत करण्यात आले आहेत.घटना अशी की, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांनी नालासोपाऱ्याहून कल्याण येथे जाण्यासाठी रॅपिडो अॅपवरून कॅब […]
Continue Reading