मिरारोड मध्ये सापडला ०८,४०,०००/- किंमतीचा अंमली पदार्थसाठा – मिरारोड पोलिसांची कामगिरी.

मिरारोड : १०५ ग्रॅम वजनाचा ०८,४०,०००/- रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करता साठा केलेल्या आरोपीवर  परिमंडळ १, मिरारोड पथकाची कारवाई.दिनांक ०६/०५/२०२३ रोजी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त,  यांना गुप्त बातमीदारामार्फत माहितीमिळाली कि काशिमीरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात रेतीबंदर, घोडबंदर येथे एका चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री केली जात […]

Continue Reading

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथक यांनी कायदेशीररित्या परवानगी न घेता वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर केली धडक कारवाई.

मिरारोड  : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष,यांनी अनाधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर केली कारवाई. अधिकमाहितीनुसार दिनांक ०४/०५/२०२३ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिरारोड रेल्वे स्टेशनजवळील स्कायवॉक ब्रिज, अस्मीता व्हिन्टेज व शांतीपार्क, सेक्टर-६, उमाकांत मिश्रा चौक, नयानगर मिरारोड पुर्व या परिसरात अनाधिकृतरित्या वास्तव्यास असलेले […]

Continue Reading

रिक्षा व मोटर सायकल चोरी करणा-या आरोपीस अटक – तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.

विरार :  तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाने रिक्षा व मोटर सायकल  चोरी करणा-या आरोपीस अटक करून ०५ गुन्हयांची उकल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विरार वाहतुक शाखेचे पो.उप.नि. के. सुर्यवंशी यांनी तुळींज पोलीस ठाण्यात  कार्यरत असलेले पो. हवा. मोरे यांच्याशी  संपर्क साधुन माहिती दिली कि,एक इसम  बनावट नंबर प्लेटचा वापर करून रिक्षा  चालवताना  मिळुन आला […]

Continue Reading