अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींस विरार पोलिसांनी केले जेरबंद .

विरार :   एम.डी. ड्रग्स (मेथॅडॉन) नावाचा अंमली पदार्थ विक्री करणा-या आरोपींना अटक करण्यास विरार पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण शाखेला यश.अधिकमाहितीनुसार विरार पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे  दि ३१/०७/२०२३ रोजी ७. ०० च्या  वाजताच्या सुमारास गुन्हे वाच पेट्रोलींग करीत असताना त्यांना गुप्तबातमीदार मार्फत माहिती मिळाली कि,ओल्ड विवा कॉलेज जवळच्या मैदानात दोन व्यक्ती  […]

Continue Reading

ईको कार व मोटार सायकल चोरी करणा-या सराईत आरोपींना अटक करून लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत.

विरार (दि.११) :  ईको कार व मोटार सायकल चोरी करणा-या सराईत आरोपींना अटक करुन ३,३३,१००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. विरार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.अधिकमाहितीनुसार  विरार पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणारे फिर्यादी हामीद अन्वर मकरानी यांनी जानी कम्पाउंड जवळ, प्रेमनगर, भोईरपाडा, जिवदानी रोड, विरार पूर्व याठिकाणी पार्क केलेली ईको कार व त्यामधील मुद्देमाल  अशी एकुण […]

Continue Reading

विजेचे बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक झालेली रक्कम ०१,०१,६९८/- रुपये मिळविण्यात सायबर गुन्हे शाखेस यश.

काशिमीरा :  विजेचे बिल थकीत बिल अपडेट  करण्याची बतावणी करुन फसवणूक करण्यात आलेल्या रक्कमेमधील ०१,०१,६९८/- रुपये परत मिळविण्यात सायबर गुन्हे शाखेस यश आले आहे अधिक माहितीनुसार काशिमिरा पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे श्री. हितेंद्र यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने संपर्क करुन “तुमचे इलेक्ट्रीसिटी बिल भरणा अपडेट झालेले नाही. तात्काळ बिल भरणा अपडेट न केल्यास तूमचे विज […]

Continue Reading

पार्ट टाईम जॉबच्या नावाने फसवणूक करण्यात आलेल्या व्यक्तींची रक्कम ०१,०५,८२५/- पोलिसांनी केली परत.

मिरारोड (दि.७) : पार्ट टाईम जॉबच्या  नावाने करण्यात आलेली फसवणूक रक्कम ०१,०५,८२५/- रुपये परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश सविस्तर माहिती अशी कि मिरारोड पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे श्री. दिनेश यांना पार्ट टाईम जॉबबाबत मोबाईल फोनवर एस.एम.एस. प्राप्त झाला. नमूद एसएमएस मधील मोबाईलवर फोन केला असता समोरील व्यक्ती अमॅझोन कंपनीची अधिकृत नोकरदार असल्याचे बतावणी करुन […]

Continue Reading

भारतरत्न स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती सप्ताह निमित्त अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ शाखा गंगाखेड च्या वतीने ३ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन .

भारतरत्न स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती सप्ताह निमित्त अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ शाखा गंगाखेड च्या वतीने ३ दिवसीय घेतलेल्या कार्यक्रमांना सर्व वर्तमान पत्रांनी दखल घेवुन भरभरून प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्वांचे आभार .

Continue Reading

रिक्षा चालकाला बेशुद्धावस्थेत करून दागिने लुटणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक.

मिरारोड दि.(२०) :- गुन्हे शाखा, कक्ष १ काशिमीरा यांनी गुंगीकारक औषधे देऊन रिक्षा चालकाचे अंगावरील दागिन्यांची लुटमार करणा-या आरोपींना अटक. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी बाप्पा सिताराम मंदिरासमोर, शांतीनगर, मिरारोड पुर्व हे दिनांक १६.०३.२०२३ रोजी दुपारच्या  सुमारास त्यांच्या रिक्षातून प्रवाशांना घेवून बोरीवली ते मिरारोड असा प्रवास करीत असताना सदर प्रवाशी आरोपींनी  आपसात संगनमत करुन रिक्षाचालकांस  फ्रुटीमध्ये कोणतेतरी […]

Continue Reading

गुन्हेगारांकडून २,९६,००० /- रुपये किमतीचा ऐवज हस्तगत व पोलिसांनी गुन्हेगारांना केली अटक

काशिमीरा : जबरी चोरी करणारे ३ आरोपी अटक करुन एकूण २७ मोबाईल्स व ऑटो रिक्षा असा २,९६,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत- काशिमिरा पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.काशिमीरा पोलीस ठाण्याच्या  हदीत फिर्यादी देव गोपी शर्मा, वय ३० वर्षे, राहणार – न्यु समीर, जैसल पार्क, भाईंदर पूर्व हे दिनांक ०३.०५.२०२३ रोजी संध्याकाळच्या  सुमारास डॉन बॉस्को […]

Continue Reading

चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी पकडुन केली पाच गुन्ह्यांची उकल.

भाईंदर : जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या  आरोपीस  अटक करुन ५ गुन्हयांची उकल. नवघर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.अधिक माहितीनुसार आदर्श इंदिरानगर चाळ गल्ली नं ०३, एस. एन. कॉलेज रोड, भाईंदर पूर्व येथे राहणारे राहुल ओमप्रकाश हरिजन, वय २४ वर्षे,हे  दिनांक १३/०५/२०२३ रोजी सकाळी ०३.०० वा.चे सुमारास त्यांच्या  घरात झोपलेले असताना एक २५ ते […]

Continue Reading

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ शाखा गंगाखेड आयोजित २०२३ भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रम.

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ शाखा गंगाखेड आयोजित २०२३ भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रम.

Continue Reading

वेश्यावेवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या दलालावर पोलिसांनी केली कारवाई दोन पीडित महिलांची सुटका.

विरार : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांची कारवाई.वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणा-या वेश्या दलालास अटक करुन २ पिडीत महिलांची केली सुटका . मिळालेल्या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली कि, विरार पोलीस ठाण्याच्या  हद्दीत गांधीचौक, फुलपाडा, विरार पूर्व येथे राहत्या  घरामध्ये एक वेश्यादलाल वेश्यागमननाकरीता मुली पुरविणार […]

Continue Reading