काशिमिरा पोलिसांनी मोबाईलची चोरी करण्याऱ्यास अटक करुन चोरीचे अनेक मोबाईल केले हस्तगत.
घोडबंदर : मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांस काशिमीरा पोलिसांनी केली अटक. अधिक माहितीनुसार घोडबंदर रोड, कासारवडवली, ठाणेयेथे राहणारे नोहर शिवराम काजरेकर हे दिनांक दि.२५/०८/२०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास फाउंटन सिग्नल येथील बसस्टॉप वरुन बसमध्ये बसत असताना त्यांचा खिशातील काळया रंगाचा रेडमी नोट – ०७ एस किंमत अंदाजे रुपये-५०००/-मोबाईल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केला त्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन […]
Continue Reading