वाहन चोरी करणाऱ्या चोरांकडून पोलिसांनी केली ३ गुन्ह्यांची उकल.
नायगाव – वाहन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांकडुन ३ गुन्हयांची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष- २ वसई यांना यश. मिळालेल्या माहीतीनुसार सौ.श्रृती शशिकांत भोसले, वय ३८ वर्षे, व्यवसाय : गृहिणी, राहणार रुम नं. ५०८ एच – विंग ग्लोबल अरेना सनटेक नायगाव पुर्व, तालुका वसई, ता. वसई, जिल्हा पालघर यांची दिनांक ०९/०२/२०२४ रोजी सकाळी ०९.४५ वा. ते […]
Continue Reading