दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक.
विरार – दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक- विरार पोलीस ठाणे- गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. अधिक माहीतीनुसार हर्षल राजेश तरे वय-२७ वर्षे,रा. येसुबाई जनार्दन चाळ,विर सावरकर मार्ग,विरार (प.) यांनी दि. २१/११/२०२३ रोजी सायंकाळच्या दरम्यान आपली बजाज कंपनीची पल्सर मोटर सायकल रुम नं.०२, येसुबाई जनार्दन चाळ,विर सावरकर मार्ग,विरार (प.) इथे उभी करुन ठेवलेली असतांना कोणीतरी अज्ञात […]
Continue Reading