मराठी एकीकरण समितीच्या कार्याध्यक्षपदी ऍडव्होकेट प्रदीप सामंत यांची नियुक्ती.

मुंबई, प्रतिनिधी- दिनांक १३ एप्रिल २०१८ मराठी अस्मितेच्या जाज्वल्य जिवंततेसाठी कार्यरत असलेल्या मराठी एकीकरण समितीच्या कार्याध्यक्षपदी अॅड. प्रदीप सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने समितीचं वतीने औपचारिक नियुक्तीपत्र देण्यात आलं. ही नियुक्ती मराठी एकीकरण बातमीपत्राचे संपादक व मराठी एकीकरण समितीचे सल्लागार डॉ. दीपक मोरेश्वर नाईक यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी मराठी एकीकरण समितीचे […]

Continue Reading

पालघर पोलीसांची मोठी कारवाई 🚨 | तब्बल ₹1.78 कोटींचा तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त.

पालघर – दिनांक २५ जुलै २०२५ रोजी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन कर्नाटक पासिंगच्या कंटेनर ट्रकद्वारे प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैध वाहतूक मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मुंबईकडे होत आहे. सदर माहितीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस निरीक्षक अजय गोरड (तलासरी पोलीस ठाणे) आणि पोनि प्रदिप […]

Continue Reading

घरफोडी करण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन आरोपींना पोलीसांनी पकडले रंगेहात.

मिरारोड – घरफोडी करण्याच्या तयारीत असणाऱ्या इसमांना अटक.अधिकमाहीती नुसार दिनांक ०१/०३/२०२४ रोजी मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन संशयित इसमांना ताब्यात घेवुन त्यांची विचारपुस केली असता १) सागर दिपक सोनी वय.२२ वर्षे, रा. फिरस्ता काशमिरा फ्लायओव्हर ब्रिज […]

Continue Reading

३१,००,०००/- रुपयांची गुगलवर ओला कस्टमर केअर यांचा मोबाईल नंबर शोधत असतांना Any Desk वरुन फसवणुक.

काशिमीरा – गुगलवर ओला कस्टमर केअर यांचा मोबाईल नंबर शोधत असतांना Any Desk हे थर्डपार्टी स्टाफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगुन तक्रारदार यांची एकुण ३१,००,०००/- रुपयांची फसवणुक करुन त्यापैकी ९,९०,०००/- रुपये रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात काशिमीरा पोलीस ठाण्यास यश.अधिकमाहीतीनुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणा-या श्रीमती. माया चक्रवती ह्या गुगलवरुन कस्टमर केअरचा नंबर प्राप्त […]

Continue Reading

घरफोडी चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीस पोलिसांनी बेड्या घालुन अनेक गुन्ह्यांचा केला पर्दापाश.

विरार– घरफोडी चोरी करणाऱ्या गुजराती टोळीस अटक करुन, गुन्हे उघडकीस आणण्यात विरार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.मिळालेल्या माहीतीनुसारविरार पोलीस ठाणे हद्दीत दि.०९/०२/२०२४ रोजी पहाटेच्या दरम्यान विठ्ठल हरी टॉवर, महाविर नर्सिंग होमजवळ, विरार (प.), ता. वसई, जि. पालघर येथील राहणारे आनंद भवरलाल जैनार,यांच्या घराच्या हॉलची खिडकी कोणीतरी अज्ञात चोरटयाने उचकटून त्यावाटे घरात आत प्रवेश करुन, […]

Continue Reading

वाहन चोरी करणाऱ्या चोरांकडून पोलिसांनी केली ३ गुन्ह्यांची उकल.

नायगाव – वाहन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांकडुन ३ गुन्हयांची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष- २ वसई यांना यश.  मिळालेल्या माहीतीनुसार सौ.श्रृती शशिकांत भोसले, वय ३८ वर्षे, व्यवसाय : गृहिणी, राहणार रुम नं. ५०८ एच – विंग ग्लोबल अरेना सनटेक नायगाव पुर्व, तालुका वसई, ता. वसई, जिल्हा पालघर यांची दिनांक ०९/०२/२०२४ रोजी सकाळी ०९.४५ वा. ते […]

Continue Reading

गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसासहित गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक.

वसई : एक देशी बनावटीची पिस्टल, ०२ जिवंत काडतुसांसह ०१ आरोपीस अटक पेल्हार पोलीस ठाणे – गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी .पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दि. २९/०१/२०२४ रोजी २. ०० वा.च्या  सुमारास पेल्हार गाव, पेल्हार हॉटेलच्या जवळ, ता. वसई जि. पालघर येथे एक इसम त्याच्या  जवळ  बेकायदेशिर रित्या अग्निशस्त्र घेवुन येणार असल्याची गुप्त बातमीधारकांकडून खात्रीशिर बातमी […]

Continue Reading

Investment Scheme/ Task संदर्भात दोन वेगळ्या प्रकरणातील फसवणूक झालेली रक्कम सुमारे १८७०२४/- पोलिसांनी केली परत.

भाईंदर – Investment Scheme/ Task Fraud द्वारे ऑनलाईन फसवणूक झालेल्या दोन वेगवेगळया प्रकरणांमधील रक्कम रुपये १८७०२४/- परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश. अधिकमाहीतीनुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील भाईंदर पोलीस ठाणे हद्दीतील प्रियांका उपाध्याय यांना व्हॉट्सॲपद्वारे गुंतवणूक स्किम पाठवून त्यांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखूवन टेलीग्रामच्या ग्रुपमध्ये अशा प्रकारे परतावा खूप व्यक्तींना भेटल्याचे भासवून बिट कॉईनमध्ये […]

Continue Reading

हरवलेले ३० मोबाईल फोन पोलिसांनी मोठ्या शिताफीने मालकांना केले परत.

मिरारोड – हरवलेले एकुण ३० मोबाईल फोन हस्तगत करुन मुळ मालकांना परत देण्यात मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश.अधिकमाहीतीनुसार मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातुन रहदारी करणाऱ्या नागरीकांचे मोबाईल फोन हरविण्याचे प्रमाण अधिक असुन सदरबाबत जनतेने मिरारोड पोलीस ठाणेच्या लॉस्ट ॲण्ड फाऊंड प्रणालीवर ऑनलाईन तक्रारी केलेल्या होत्या. मोबाईल हरविण्याचे प्रमाण अधिक असल्याने सदर मोबाईल फोनचा शोध […]

Continue Reading

घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मुद्देमाला सकट पोलिसांनी केली अटक.

वसई (दि.११) – घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन रु २,४१,६८५/- रोख रक्कम व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. अधिक माहीतीनुसार माणिकपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये. धर्मिल महेंद्र शहा, वय ३९ वर्षे यांच्या के.टी.बिल्डिर्स (के.टी. ग्रुप), तिसरा माळा, के. टी. ॲम्पायर, वसई स्टेशन रोड, वसई पश्चिम, जि. पालघर येथील बंद ऑफिसचा […]

Continue Reading