या पुढे गुन्हेगाराला पोलिसांनी पकडल्यावर आजाराचे नाटक करता येणार नाही …….. सुप्रीम कोर्ट.
नवी दिल्ली, आजकाल अनेकदा असे दिसून येते की अटक झाल्यानंतर आरोपी अचानक आजारी पडतो आणि रुग्णालयात दाखल होतो. अनेकदा नेत्यांच्या बाबतीतही असेच पहायला मिळते . तुम्हांला चित्रपटातील एखादा सीनही आठवत असेल. व यामुळे आरोपीचा उपचारादरम्यानच पोलिस कोठडीचा कालावधी संपतो. त्यामुळे पोलिसांना आरोपींची नीट चौकशी करता येत नाही.आता देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने यासंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट […]
Continue Reading