वसई विरार शहर महानगरपालिकाचे चिन्हाचा वापर करून नोकरीचे बनावट ऑफर लेटर देऊन फसवणूक करणाऱ्या अटक .
वसई : आचोळे पोलीस ठाणेची कामगीरी- वसई विरार शहर महानगरपालिका यांचे अधिकृत असलेले चिन्हाचा वापर करुन नोकरीचे बनावट ऑफर लेटर देऊन फसवणुक करणा-या गुन्हेगारांना अटक. अधिक माहितीनुसार आचोळे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामधील मधील फिर्यादी श्रीमती सुषमा अनिल विसपुते वय ४० वर्षे व्यवसाय-नोकरी रा.बी/२०५,साईभक्ती अपार्टमेंट, साईबाबा नगर, नवघर रोड, भाईंदर पूर्व ता. जि. ठाणे यांना आरोपी यांनी […]
Continue Reading