घरफोडी चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीस पोलिसांनी बेड्या घालुन अनेक गुन्ह्यांचा केला पर्दापाश.
विरार– घरफोडी चोरी करणाऱ्या गुजराती टोळीस अटक करुन, गुन्हे उघडकीस आणण्यात विरार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.मिळालेल्या माहीतीनुसारविरार पोलीस ठाणे हद्दीत दि.०९/०२/२०२४ रोजी पहाटेच्या दरम्यान विठ्ठल हरी टॉवर, महाविर नर्सिंग होमजवळ, विरार (प.), ता. वसई, जि. पालघर येथील राहणारे आनंद भवरलाल जैनार,यांच्या घराच्या हॉलची खिडकी कोणीतरी अज्ञात चोरटयाने उचकटून त्यावाटे घरात आत प्रवेश करुन, […]
Continue Reading