सुमारे ३,५३,४८८/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी गुन्हेगारांवर केली कारवाई.
पालघर – अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण २३,५३,४८८/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांची कारवाई.अधिक माहितीनुसार पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी पालघर जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाया करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या होत्या. दिनांक ०४/१०/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे […]
Continue Reading